भारतीय जवानांकडून १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

टीम महाराष्ट्र देशा : सरकारविरोधी पावले उचलुन गावकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात, सरकारने कारवाईची  धडक मोहीम हाती घेतली आहे. भारतीय जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले असून,  त्यांच्या जवळ असणारी  शस्र अस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

छत्तीसगडमधील सुकमा जवळच्या कोंटा आणि गोलापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक घडली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत अश्या अनेक कारवाया झाल्या या कारवायांपैैकी ही सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे.

अॅट्रोसिटी कायद्यातील जुन्या तरतुदीच कायम राहणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

You might also like
Comments
Loading...