राज्यात आज १२३ रुग्णांचा मृत्यू कोरोनाबाधित ; वाचा आजची आकडेवारी

corona

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येतमध्ये कधी कमालीची घट पाहायला मिळते तर कधी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रामध्ये एकूण ५ हजार २१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 35 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.

राज्यात सध्या एकूण ५ लाख १७ हजार ३६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५०६ व्यक्ती हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २१२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ३५ हजार ०२९ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३३ टक्क्यांवर गेलं आहे. परंतू सध्या कोरोनावर उपचार घेण्याची संख्या लाखांच्या जवळपास असल्यान राज्याची चिंता मिटली नाही. तर मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 7681 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या