अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षकच्या १२० जागांची भरती

New Job

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षकच्या १२० जागांची भरती

Loading...

विभागनिहाय जागा

कोकण विभाग – २३

नाशिक विभाग – ३२

पुणे विभाग – ३६

औरंगाबाद विभाग – २९

शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि एमएससीआयटी किंवा सीसीसी कोर्स उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

  • ऑनलाईन परीक्षा – १७ जुलै २०१८
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/3ySA4q
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Q373thLoading…


Loading…

Loading...