12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना !

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 चित्रकार व शिल्पकार त्यांच्या कलाकृतीतून शुभेच्छा देऊन मानवंदना देणार आहेत. तसेच, या कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती चित्रकार श्रीकांत कदम, चित्रकार प्रा. सतीश काळे व अक्षय शिंदे … Continue reading 12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना !