Results- दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार. दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraresult.com,www.knowyourresult.com,आदी संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.