कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी ७० टक्के मतदान

बंगरुळु  – आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, दरम्यान काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70 मतदान झाले आहे.कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी आज मतदान झाले या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होणार असल्याने या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे बघितले जाते. दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी भाजपाला कर्नाटकमधील विजय महत्त्वाचा असून कर्नाटकमधील सत्ता कायम राखून प्रतिष्ठा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर विखारी टीका देखील केली होती. भ्रष्टाचारावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले