वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. संगीता सावंत !

पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवमाहितीशास्त्र केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता सावंत येणार आहेत. ‘जैवमाहितीशास्त्र : सजीवांच्या माहितीचा शोध आणि बोध’ हात्यांच्यागप्पांचा विषय असणार आहे. येत्या शनिवारी ( दि. २८ जुलै २०१८) दुपारी ४.१५ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात हा वैज्ञानिक कट्टा भरणार आहे.

एखाद्या औषधाचे विपरीत परिणाम कसे होतात?, बॅक्टेरियाचे चांगले आणि वाईट गुणधर्म, फॉरेन्सिक तपासणी कशी शक्य होते? धानाच्या काही जाती दुष्काळाचा सामना करू शकतात, तर काही करू शकत नाहीत, असे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात बहुशाखांच्या एकत्रीकरणाचा उपयोग होईल का? अशा विविध गोष्टींवर डॉ. संगीता सावंत गप्पा मारणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या कट्ट्यावर सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले.

शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी

Loading...

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ