Tuesday - 28th June 2022 - 3:50 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार संजय कुटे यांचं अजब वक्तव्य

byChetan
Friday - 15th April 2022 - 5:52 PM
The court is for us we can do many things through the court Strange statement of BJP MLA Kute कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई हाय कोर्टाने मोठा दिलासा दिला.

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. कोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देताना पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. मात्र सोमय्यांना हाय कोर्टाने दिलासा देताच शिवसेना खासदार संजय राऊत हे पुन्हा आक्रमक झाले आहेत.

राऊत म्हणाले कि, “दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोक दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का?” असे अनेक सवाल संजय राऊत यांनी केले आहेत. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर बोलताना संजय कुटे म्हणालेत, “आम्हाला माहीत आहे शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही भविष्यात करणार आहोत,” असं आमदार कुटे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

  • फडणवीसांच्या १४ ट्विट नंतर, हिंदू महासभेचे भाजपला १७ सवाल
  • विराट कोहलीनंतर जो रूटचा मोठा निर्णय; अचानक सोडले टेस्टचे नेतृत्व!
  • …जेव्हा कलेक्टर सरकारी शाळेतल्या वर्गात गुपचूप येऊन बसतात!
  • IPL 2022: अय्यरच्या नाईट रायडर्सना आज विल्यमसनचे सनरायझर्स भिडणार; वाचा कोणाचे असेल वर्चस्व!
  • “स्वाभिमान विकून लाचारी पत्करलीत आणि साहेबांच्या पायाशी…”, भातखळकरांचा गुलाबराव पाटलांना टोला

ताज्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206KeshavUpadhyayUddhavThackeray346x1881jpg कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Keshav Upadhyay : “सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण..” केशव उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

Maharashtra Politcal Crisis Devendra Fadnavis and Eknath Shinde to meet in Delhi today कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Maharashtra Politcal Crisis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत भेट होणार?

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या

I sincerely tell you as the head of the family Chief Ministers heartfelt request to the rebels कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Maharashtra Political Crisis : “कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो…” ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना कळकळीची विनंती

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206KeshavUpadhyayUddhavThackeray346x1881jpg कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Keshav Upadhyay : “सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण..” केशव उपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Sunil Gavaskar backs Sarfaraz Khan to get Team India callup soon कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
cricket

सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळावं का? सुनील गावसकरांनी दिलं ‘असं’ उत्तर!

Samaira told in a video about her covid positive father Rohit Sharmas health कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
cricket

VIDEO : रोहित शर्मा आता कसा आहे? मुलगी समायरा म्हणते, “बाबा त्यांच्या खोलीत…”

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

Most Popular

NCP explanation on the allegation made by Shiv Sena in Buldhana कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Shivsena vs NCP : बुलढाण्यात शिवसेनेने केलेल्या आरोपावर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

Ajit Pawar was also harassing Congress MLAs Nana Patole कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Nana Patole : अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते – नाना पटोले

ENG vs NED Jos Buttler hits a six even as the ball lands outside the pitch कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
cricket

ENG vs NED : पिचच्या बाहेर पडला चेंडू, मग बटलरनं केला ‘असा’ प्रताप! पाहा VIDEO

Eknath Shinde group demonstration in Guwahati Shiv Sena continues to leak कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात संजय कुटे
Editor Choice

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचे गुवाहाटीत शक्तीप्रदर्शन, शिवसेनेत गळती सुरुच

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version