प्रत्येक दिवशी सोशल मिडीयावर वेवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हीडीओ असे असतात की, आपण ते पाहिल्यावर पोट धरून हसल्या शिवाय राहत नाही. अशाच प्रकारे छोट्या कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू माणसांप्रमाणेच आरशासमोर उभे राहून स्वतःला आरशामध्ये पाहतो. नंतर पाय वरती करत वेगवेगळ्या पोज देत आहे. समोर दुसरे एक कुत्र आहे, असं समजून पिल्लू आरशात पाहून भुंकण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही कुत्र्याच्या पिल्लाचे नखरे पाहू शकता.
Twitter needs this.. pic.twitter.com/ppkKQIPVk8
— Buitengebieden (@buitengebieden) May 7, 2022
व्हिडीओ ला भरपूर लोकांनी कमेंट केल्या आहेत. ‘‘हा व्हिडीओ पाहून माझा आजचा दिवस नक्की चांगला जाईल’’, “हा व्हिडीओ खूप जास्त क्युट आहे”, “हे कुत्र्याचे पिल्लू किती निरागस आहे’’.अशा खूप वेगवेगळ्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<