अजितदादांमुळेच आम्ही सत्तेत – गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांनी जलसंपदा खात्यात सत्तर हजार कोटी रुपये खर्च करताना, वाटेल तसे पराक्रम केले आहेत. 70 हजार कोटी रुपये खर्चूनदेखील एक टक्काही सिंचन न झाल्याने,त्यांच्या या पराक्रमामुळेच आम्हाला लोकांनी सत्ता दिली, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगाव महापालिका निवडणूक प्रचारसभेत … Continue reading अजितदादांमुळेच आम्ही सत्तेत – गिरीश महाजन