‘हृदयात वाजे समथिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर