fbpx

Category - Mumbai

India Maharashatra Mumbai News Politics Trending

विधानसभेसाठी रिपाइंला प्रत्येक विभागातून एक जागा सोडावी – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत केंद्रीय राज्य...

India Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics

‘हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही भाजपचं जिंकणार’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले...

India Maharashatra Mumbai News Politics Trending

राज्यात विधानसभेचं बिगुल वाजले, 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात...

India Maharashatra Mumbai News Pachim Maharashtra Politics Trending

आज विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होणार

टीम महाराष्ट्र देशा : आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक घोषित...

India Maharashatra Mumbai News Politics Trending

राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक; मनसे निवडणूक लढवणार ?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा...

Maharashatra Mumbai News Politics

‘नागरिकांची संमती असेल अशा जागी नाणार प्रकल्प उभारण्यास काही हरकत नाही’

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं. मात्र...

Maharashatra Mumbai News

‘आरे’तील वृक्षतोडी 30 सप्टेंबर पर्यंत होणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा : आरेतील वृक्षतोड 30 सप्टेंबर पर्यंत होणार नसल्याची माहिती एमएमआरसीएलने उच्च न्यायालया दिली आहे. मेट्रोच्या कारशेड साठी आरेतील 2600 झाडे...

Maharashatra Mumbai News Politics

शिवसेना नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावर जिंकते, आता युती टिकवायची असल्यास माफी मागा

टीम महाराष्ट्र देशा: मीरा भाईंदर महापालिकेत भाजप – शिवसेना नगरसेवकांत झालेला राडा सध्या चांगलाच गाजत आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांमुळे बाळासाहेब ठाकरे...

India Maharashatra Mumbai News Politics

कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणारी उर्मिला मातोंडकर आता ‘ शिवधनुष्य’ पेलणार ?

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसला रामराम केला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिलाने निवडणूक...

India Maharashatra Mumbai News Politics

सुजात आंबेडकरांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : येत्या आठवड्यात राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाण चालत...